1. Highest Run scorer in the ODI
2. Most number of hundreds in the ODI 41
3. Most number of nineties in the ODI
4. Most number of man of the matches (56) in the ODI's
5. Most number of man of the series (14) in ODI's
6. Best average for man of the matches in ODI's
7. First Cricketer to pass 10000 run in the ODI
8. First Cricketer to pass 15000 run in the ODI
9. He is the highest run scorer in the world cup (1,796 at an average of 59.87 as on 20 March 2007)
10. Most number of the man of the matches in the world cup
11. Most number of runs 1996 world cup 523 runs in the 1996 Cricket World Cup at an average of 87.16
12. Most number of runs in the 2003 world cup 673 runs in 2003 Cricket World Cup, highest by any player in a single Cricket World Cup
13. He was Player of the World Cup Tournament in the 2003 Cricket World Cup.
14. Most number of Fifties in ODI's 87
15. Appeared in Most Number of ODI's 407
16. He is the only player to be in top 10 ICC ranking for 10 years.
17. Most number of 100's in test's 38
18. He is one of the three batsmen to surpass 11,000 runs in Test cricket, and the first Indian to do so
19. He is thus far the only cricketer to receive the Rajiv Gandhi Khel Ratna, India's highest sporting honor
20. In 2003, Wisden rated Tendulkar as d No. 1 and Richards at No. 2 in all time Greatest ODI player
21. In 2002, Wisden rated him as the second greatest Test batsman after Sir Donald Bradman.
22. He was involved in unbroken 664-run partnership in a Harris Shield game in 1988 with friend and team mate Vinod Kambli,
23. Tendulkar is the only player to score a century in all three of his Ranji Trophy, Duleep Trophy and Irani Trophy debuts
24. In 1992, at the age of 19, Tendulkar became the first overseas born player to represent Yorkshire
25. Tendulkar has been granted the Rajiv Gandhi Khel Ratna, Arjuna Award and Padma Shri by Indian government. He is the only Indian cricketer to get all of them.
26. Tendulkar has scored over 1000 runs in a calendar year in ODI's 7 times
27. Tendulkar has scored 1894 runs in calendar year in ODI's most by any batsman
28. He is the highest earning cricketer in the world
29. He has the least percentage of the man of the matches awards won when team looses a match. Out of his 56 man of the match awards only 5 times India has lost.
30. Tendulkar most number man of match awards (10) against Australia
31. In August of 2003, Sachin Tendulkar was voted as the "Greatest Sportsman" of the country in the sport personalities category in the Best of India poll conducted by Zee News.
32. In November 2006, Time magazine named Tendulkar as one of the Asian Heroes.
33. In December 2006, he was named "Sports person of the Year
34. The current India Poised campaign run by The Times of India has nominated him as the Face of New India next to the likes of Amartya Sen and Mahatma Gandhi among others.
35. Tendulkar was the first batsman in history to score over 50 centuries in international cricket
36. Tendulkar was the first batsman in history to score over 75 centuries in international cricket: 79 centuries
37. Has the most overall runs in cricket, (ODIs+Tests+ Twenty20s) , as of 30 June 2007 he had accumulated almost 26,000 runs overall.
38. Is second on the most number of runs in test cricket just after Brian Lara
39. Sachin Tendulkar with Sourav Ganguly hold the world record for the maximum number of runs scored by the opening partnership. They have put together 6,271 runs in 128 matches
40. The 20 century partnerships for opening pair with Sourav Ganguly is a world record
41. Sachin Tendulkar and Rahul Dravid hold the world record for the highest partnership in ODI matches when they scored 331 runs against New Zealand in 1999
42. Sachin Tendulkar has been involved in six 200 run partnerships in ODI matches - a record that he shares with Sourav Ganguly and Rahul Dravid
43. Most Centuries in a calendar year: 9 ODI centuries in 1998
44. Only player to have over 100 innings of 50+ runs (41 Centuries and 87 Fifties) (as of 18th Nov, 2007)
45. The only player ever to cross the 13,000-14,000 and 15,000 run marks IN ODI.
46. Highest individual score among Indian batsmen (186* against New Zealand at Hyderabad in 1999).
47. The score of 186* is listed the fifth highest score recorded in ODI matches
48. Tendulkar has scored over 1000 ODI runs against all major cricketing nations.
49. Sachin was the fastest to reach 10,000 runs taking 259 innings and has the highest batting average among batsmen with over 10,000 ODI runs
50. Most number of Stadium Appearances: 90 different Grounds
51. Consecutive ODI Appearances: 185
52. On his debut, Sachin Tendulkar was the second youngest debutant in the world
53. When Tendulkar scored his maiden century in 1990, he was the second youngest to score a century
54. Tendulkar's record of five test centuries before he turned 20 is a current world record
55. Tendulkar holds the current record (217 against NZ in 1999/00 Season) for the highest score in Test cricket by an Indian when captaining the side
56. Tendulkar has scored centuries against all test playing nations. [7] He was the third batman to achieve the distinction after Steve Waugh and Gary Kirsten
57. Tendulkar has 4 seasons in test cricket with 1000 or more runs - 2002 (1392 runs), 1999 (1088 runs), 2001 (1003 runs) and 1997 (1000 runs). [6] Gavaskar is the only other Indian with four seasons of 1000+ runs
58. He is second most number of seasons with over 1000 runs in world.
59. On 3 January 2007 Sachin Tendulkar (5751) edged past Brian Lara's (5736) world record of runs scored in Tests away from home
60. Tendulkar and Brian Lara are the fastest to score 10,000 runs in Test cricket history. Both of them achieved this in 195 innings
61. Second Indian after Sunil Gavaskar to make over 10,000 runs in Test matches
62. Became the first Indian to surpass the 11,000 Test run mark and the third International player behind Allan Border and Brian Lara.
63. Tendulkar is fourth on the list of players with most Test caps. Steve Waugh (168 Tests), Allan Border (158 Tests), Shane Warne (145 Tests) have appeared in more games than Tendulkar
64. Tendulkar has played the most number of Test Matches (144) for India (Kapil Dev is second with 131 Test appearances) .
65. First to 25,000 international runs
66. Tendulkar's 25,016 runs in international cricket include 14,537 runs in ODI's, 10,469 Tests runs and 10 runs in the lone Twenty20 that India has played.
67. On December 10, 2005, Tendulkar made his 35th century in Tests at Delhi against Sri Lanka. He surpassed Sunil Gavaskar's record of 34 centuries to become the man with the most number of hundreds in Test cricket.
68. Tendulkar is the only player who has 150 wkts and more than 15000 runs in ODI
69. Tendulkar is the only player who has 40 wkts and more than 11000 runs in Tests
70. Only batsman to have 100 hundreds in the first class cricket
Thursday, January 27, 2011
Records Held by Sachin Tendulkar
If I prove 1=2, can you prove me wrong ?
If I prove 1=2, can you prove me wrong?

Can anyone prove that I am wrong?

If yes, then tell me how I am wrong
Can anyone prove that I am wrong?
If yes, then tell me how I am wrong
असा कोणी असेल का?
असा कोणी असेल का?
आयुष्याच्या नवीन वळणावर,
माझा हाथ विश्वासाने पकडणारा,
असा कोणी असेल का?
जीवनाच्या काटेरी रस्त्यावर,
प्रेमाचे फुल पडणारा
असा कोणी असेल का?
पावसात भिजताना ,
पावसातून माझे अश्रू ओळखणारा
असा कोणी असेल का?
माझ्या डोळ्यात पाहून ,
माझे अन्तः करण ओळखणारा
असा कोणी असेल का?
माझ्यातली मी शोधून देणारा,
आणि माझ विश्व होणारा,
असा कोणी असेल का ?
कळत नकळत झालेली माझी चूक,
हक्काने सांगून ती सुध्रावणारा
असा कोणी असेल का ?
मी रडत असताना ,
स्वतः चा खांदा भिजवणारा
असा कोणी असेल का?
आणि मला माझ्या
ह्या स्वप्नातून उठवणारा ,
असा कोणी असेल का ?
आयुष्याच्या नवीन वळणावर,
माझा हाथ विश्वासाने पकडणारा,
असा कोणी असेल का?
जीवनाच्या काटेरी रस्त्यावर,
प्रेमाचे फुल पडणारा
असा कोणी असेल का?
पावसात भिजताना ,
पावसातून माझे अश्रू ओळखणारा
असा कोणी असेल का?
माझ्या डोळ्यात पाहून ,
माझे अन्तः करण ओळखणारा
असा कोणी असेल का?
माझ्यातली मी शोधून देणारा,
आणि माझ विश्व होणारा,
असा कोणी असेल का ?
कळत नकळत झालेली माझी चूक,
हक्काने सांगून ती सुध्रावणारा
असा कोणी असेल का ?
मी रडत असताना ,
स्वतः चा खांदा भिजवणारा
असा कोणी असेल का?
आणि मला माझ्या
ह्या स्वप्नातून उठवणारा ,
असा कोणी असेल का ?
काय मिळत मोठ होवून..?
आईच्या अन्गाई गीताने लागणारी झोप,
आता लागते झोपीच्या गोळ्या खावून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?
बाबांनी बोट धरून शिकवलेले चालणे,
आता चालावे लागते काठीचा आधार घेवून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?
आईने तेलाचा मारा करून वाढवलीले केस,
आता ते ही लवकरच जातात डोक सोडून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?
मित्रान सोबत रात्रन-दिवस असायच्या गप्पा,
आता फ़क्त-"हाय! कसा आहेस..?" ते ही फ़ोने वरून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?
शाळेत सरांच्या रागवण्यातही असायची एक मज्जा,
आता फ़क्त सन्ताप-चिडचिड बॉसच्या बॉसीन्ग वरून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?
सारेच जगतात लहानपणीच्या आठवणिन्च्या जगात,
आनि जगतात-"आय मीस माय टीन-एज" म्हणुन..,
काय माहित काय मिळत मोठ होवून............

आठवतं तुला त्या भेटीत !!
आठवतं तुला त्या भेटीत | |||
भावनांनी कविता रचली होती . | |||
माझ्या डोळ्यात तू अन | |||
तुझ्या डोळ्यात मी वाचली होती. | |||
आठवतं तुला त्या भेटीत | |||
आणखी काय घडलं होतं ? | |||
मला स्मरत नाही पुढचं | |||
बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं . |
Blank Call
हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन | ||||
आणि कळतच नाही बोलतय कोण | ||||
बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी | ||||
ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी ...(१) | ||||
कळताच मलाही मग थोडंसं काही | ||||
मीही पुढे मग बोलतंच नाही | ||||
फोनच्या तारेतून शांतता वाहते | ||||
खूप खूप आतून अजून काही सांगते ...(२) | ||||
नदी नि शेतं नि वार्याची गिरकी | ||||
ढगाची विजेने घेतलेली फिरकी | ||||
वाळूवर काढलेली पाण्याची चित्रं | ||||
"तुझा" पुढे मी खोडलेला "मित्र" ...(३) | ||||
टपला नि खोड्या नि रुसवे नि राग | ||||
एकदा तरी सहज म्हणून शहाण्यासारखं वाग | ||||
हसायचे ढीगभर नि लोळून लोळून | ||||
बोलायचे थोडेच पण घोळून घोळून...(४) | ||||
वडाचे झाड आणि बसायला पार | ||||
थंडीमधे काढायची उन्हात धार | ||||
कॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडू | ||||
हसताना पहायचे येते का रडू ...(५) | ||||
बोलायचे गाणे आणि बोलायची चित्रं | ||||
नुसतीच सही करुन धाडायची पत्रं | ||||
क्षणांना यायची घुंगरांची लय | ||||
प्राणांना यायची कवीतेची सय...(६) | ||||
माणूस आहेस "गलत" पण लिहितोस "सही" | ||||
पावसात भिजलेली कवीतांची वही | ||||
पुन्हा नीट नव्याने लिहीत का नाहीस? | ||||
काय रे.... काही आठवतय का नाही? | ||||
शब्दसुद्धा नाही तरी कळे असे काही | ||||
हातामधला हात सुद्धा जितकं बोलत नाही...(७) | ||||
हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन | ||||
आणि कळतच नाही बोलतय कोण | ||||
दोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळ | ||||
छाती मधे घुसमटतात हंबरड्यांची लोळ...(८) | ||||
ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्त | ||||
कोणासाठीतरी खोल दुखलेलं रक्त | ||||
गरम होतात डोळे नि थरथरतो हात | ||||
सर्रकन निघते क्षणांची कात...(९) | ||||
उलटे नि सुलटे कोसळते काही | ||||
मुक्यानेच म्हणतो "नको... आता नाही" | ||||
फार नाही... चालतो मिनिटे अवघी तीन | ||||
तेवढ्यात जाणवतो जन्माचा शीण | ||||
तुटत गेले दोर आणि उसवत गेली वीण | ||||
डोळे झाले जुने तरी पाणी नविन...(१०) | ||||
हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन.... |
बाप
आई घराच मांगल्य असते तर बाप घराच अस्तित्व असतो. पण घराच्या अस्तित्वाला खरच कधी समजुन घेतलेलं आहे का ?
वडिलांना महत्व असुनही त्यांच्या विषयी जास्त लिहिलं जात नाही, बोललं जात नाही. कोणताही व्याख्याता आई विषयी बोलतो.
संत महात्म्यानी आइचंच महत्व अधिक सांगितलेलं आहे. देवादिकानी आइचेच गोडवे गायले आहेत.लेखकांनी,कवींनी आईचे तोंड भरून कौतुक केले आहे. चांगल्या गोष्टींना आइचीच उपमा दिली जाते.पण बापा विषयी कुठेही फारस बोललं जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला पण तोही तापट, व्यसनी व मारझोड करणारा. समाजात एक दोन टक्के बाप असे असतीलही, पण चांगल्या वडीलांबद्दल काय ?
आई कड़े अश्रुंचे पाट असतात पण बापकडे सयमांचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वडीलांनाच करावं लागतं आणि रडणारयापेक्षा सांत्वन करणारयावर जास्त ताण पडतो. कारण ज्योतिपेक्षा समईच जास्त तापते ना ! पण श्रेय नेहमीच ज्योतिलाच मिळते ! रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात रहाते. पण आयुष्याच्या शिदोरिची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो. सर्वांसमोर आई मोकलेपणाने आई रडू शकते पण रात्रि उशीत तोंड खुपसून मुसमुसतो तो बाप असतो. आई रडते, वडीलाना रडता येत नाही. स्वताचा बाप वारला तरीही बापाला रडता येत नाही. कारण छोटया भावंडाणा जपायाच असत.स्वताची आई गेली तरीही रडता येत नाही कारण बहिनींचा आधार व्हायच असतं. पत्नी अर्ध्यावर साथ सोडून गेली तरी पोरानसाठी अश्रुना आवर घालावा लागतो.
जिजाबाइनी शिवाजी घडवला अस अवश्य म्हणावं, पण त्याच वेळेस शहाजीराजांची ओढाताण सुद्धा लक्षात घ्यावी. देवकीच, यशोदेच कौतुक अवश्य करावं पण पुरातून पोराला डोक्यावर घेउन जाणारा वासुदेव सुद्धा लक्षात ठेवावा. राम कौशल्येचा पुत्र अवश्य असेल पण पुत्र वियोगाने तडफडून मरण पावतो तो पिता दशरथच होता. वडीलांच्या टाचा झिझलेल्या चापलाकडे बघितलं की त्यांच प्रेम कळत. त्यांची फाटकी बनियान बघितली की कळत, आमच्या नशिबाची भोकं त्यांच्या बनियानला पडलित. त्यांचा दाढ़ी वाढलेला चेहरा त्यांची काटक़सर दाखवितो.
मुलीला गाउन घेतील, मुलाला लुंगी घेतील पण स्वत: मात्र जुनी पेंट वापरायला काढतील. मुलगा सलून मध्ये वीस - पंचवीस रुपये खर्च करतो. मुलगी ब्यूटीपार्लर मध्ये तीस चालीस रुपये खर्च करते. पण त्याच घरातला बाप दाढिचा साबन संपला म्हणून आंघोलीच्या साबनाने दाढ़ी खरडत असतो. अनेकदा तो नुसतं पानी लावून दाढ़ी करतो. बाप आजारी पडला तरी पटकन दवाखान्यात जात नाही. तो आजाराला मुळीचं घाबरत नाही. पण डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावतील याची त्याला भीती वाटते. पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण बाकी असतं. घरात उत्पनाचं दुसरं साधन नसतं. ऐपत नसते तरीही मुलाला व मुलीला मेडिकलला,इंजीनियरिंगला प्रवेश मिळवूण दिला जातो. ओढाताण सहन करत मुलांना दर महिन्याला पैसे पाठविले जातात. पण सर्वच नसली तरी काही मुले अशीही असतात की जे तारखेला पैसे येताच मित्रांना परमिट रूम मध्ये पार्ट्या देतात आणि ज्य़ा बापानी पैसे पाठवले त्याच बापाची टिंगल करतात. एकमेकांच्या बापाच्या नावाने एकमेकाला हाका मारतात.
ज्य़ा घरात बाप आहे. त्या घराकडे वाईट नजरेने कोणीही बघू शकत नाही. कारण घरातला कर्ता जिवंत असतो. तो जरी काहीही करीत नसला तरीही तो त्या पदावर असतो. सांभाळत असतो. कोणाचा मुलगा होण टाळता येत. पण बाप होण टाळता येत . पण बाप कधीच बाप होण्याचे टाळत नाही. आईच्या असण्याला अथवा आई होण्याला बाप मूळचं अर्थ असतो.
कोणत्याही परीक्षेत निकाल लागल्या वर आई जवळची वाटते कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतुक करते. पण गुपचुप जाउन पेढयांचा पुडा आननारा बाप कोनाच्याच लक्षात रहात नाही.
चटका बसला,ठेच लागली, फटका बसला तर ... "आई ग..!" हा शब्द बाहेर पडतो. पण हाई वे ला रस्ताक्रोस करताना एखादा ट्रक जवळ येउन अचानक ब्रेक लावतो तेव्हा "बाप रे..!" हाच शब्द बाहेर पडतो. म्हणजेच लहान लहान संकटांसाठी आई चालते पण मोठ-मोठी वादळ पेलताना बापचं आठवतो.........काय पटतय ना..????
कोणत्याही मंगल प्रसंगी घरातील सर्व मंडळी जातात, पण मयताच्या प्रसंगी बपलाच जवन लागत. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नसतो. पण गरीब लेकीच्या घरी उभ्या-उभ्या का होइना चक्कर मारतो. तरुण मुलगा उशिरा घरी येतो तेव्हा त्याची आई नाही तर बापच जागा असतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबानपुढे लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थलांसाठी उंबरठे झीझवनारा बाप, घरच्यां साठी स्वत: च्या व्यथा दडपनारा बाप ...... खरचं किती ग्रेट असतो ना .......!!!
वडिलांच महत्व कोणाला कळत ? लहान पनीच वडिल गेल्यावर अनेक जबाबदारया खुप लवकर पेलाव्या लागतात. त्याना एक-एक वस्तुसाठी तरसाव लागतं. वडीलाना खरया अर्थाने समजुन घेते ती म्हणजे त्या घरातील मुलगी. सासरी गेलेल्या अथवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापाशी फोनवर बोलताना बापाचा बदलेला आवाज तिला क्षणात कळतो, मग ती अनेक प्रश्न विचारते. कोणतीही मुलगी स्वत: च्या इच्छा बाजूला ठेवून बाप म्हणेल तेव्हा विवाहाच्या बोहल्यावर चढ़ते. मुलगी बापाला जानते,जपते. इतरानी सुद्धा असचं आपल्याला जानावं हीच बापाची किमान अपेक्षा असते.
धन्यवाद !!!!

Challenge for you ??? solve it ??
It's a 7 letter word
Try SOLVING THIS ONE
IT'S A 7 LETTER WORD..
IF WE TAKE 1 LETTER FROM IT, IT REMAINS SAME.
IF WE TAKE 2 LETTERS FROM IT, IT REMAINS SAME.
IF WE TAKE 3 LETTERS FROM IT, IT REMAINS SAME.
IF WE TAKE ALL THE LETTERS FROM IT, STILL IT REMAINS SAME.
WHAT IS IT ?
तुझ्या आठवनिनी पापणी ओली केली ...
तुझ्या आठवनिनी पापणी ओली केली ...
कुठुन तरी मनात माझ्या तुझी आठवण आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ... ॥१॥
आठवण तुझी नसानसांना धक्का देउन जाते,
मन कधी प्रेमाचे कधी विरहाचे गीत गाते,
रोजच्यासारखीच आठवण तुझी नवीन वाटून आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥२॥
वारा तुझा स्पर्श बनून जवळ येतो माझ्या,
क्षणात करतो आपल्या सा-या जुन्या आठवनी ताज्या,
वा-यालाही घेउन श्वासावाटे काळजापर्यंत गेली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥३॥
घुसळून टाकलं मनं तिने जसं जमेल तसं,
मलाच सुचेना तिला आता बाहेर काढू कसं,
याच विचारात दिवस गेला, संध्याकाळही झाली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥४॥
संध्याकाळी वाटलं थोडं बरं वाटेल आता,
मित्रांबरोबर बसून थोड्या टाकू म्हटलं टापा,
चौपाटीवर गेल्यावर ती सांज डोळ्यापुढे आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥५॥
किती पाहशील अंत आता, परतून ये लवकर,
तुलाही ऐकू येत असेल माझ्या मनामधली घरघर,
जाणवतय मला तुझीही अवस्था माझ्यासारखीच झाली,
माझ्या आठवणीने, तुझी सुद्धा पापणी ओली केली ...॥६॥
Desi Patni ..!!
Husband: aaj khane mein kya banaogi?
Wife: Jo aap kaho
Husband: Dal chawal bana lo
Wife: Abhi kal hi to khaye the
Husband: to sabji roti bana lo
Wife: bacche nahi khayenge
Husband: to chhole puri bana lo
Wife: mujhe heavy heavy lagta hai
Husband: eggs bhurji bana lo
Wife: aaj guruvaar hai
Husband: paraanthe?
Wife: raat ko paraanthe kaun khata hai??
Husband: Hotel se mangwa lete hain?
Wife: roz roz hotel ka nahi khana chahiye
Husband: kadhi chawal?
Wife: dahi nahi hai
Husband: idly sambar?
Wife: usme time lagega.pehle bolna chahiye tha na!!
Husband: maggi hi bana lo, usme time nahi lagega
Wife: woh koi meal thodi hai? Pet nahi bharta
Husband: phir ab kya banaogi?
Wife: wo jo aap kaho!
25 ways to live life....
1. Accept Your Mistakes
You’re human. We, humans, are making mistakes. Accept what you did wrong and try to do better next time. No need to punish yourself forever. In fact, accepting your mistakes is the only way to make them disappear.
2. Accept Your Friends Mistakes
Maybe you got hurt by somebody. Happens. Just accept it and deal with it. People are making mistakes and if you can accept that for yourself, accept it for your friends too. In the end, all you need from them is their love.
3. Create A New Habit
We’re doing a lot of stuff on autopilot. Try to integrate in this category new things you want to attract into your life. Habits are powerful. Harness their energy for your own good. Start by creating a habit in 15 days.
4. Build Self Discipline
Don’t wait for other people to impose discipline on you. Start early. Create your own discipline. Although it sounds a little bit harsh, self discipline is a facilitator for many things in your life. It’s hard to get but great to have.
5. Make New Friends
Reach out. Don’t be afraid. Establish new contacts. The worst thing that may happen to you is to be rejected. Well, if that’s the case, move on. The reward of having true, long-lasting friendship is worth all the potential rejection.
6. Get A New Job
Shaking your comfort zone will often create a lot of value in your life. If you’re not satisfied with your job, just get a new one. The pitfall of not having money for a limited period of time is temporary, get over it.
7. Start A New Diet
You are, in a vast proportion, what you eat. Trying a new diet would often be the only needed change for a dramatic boost of your health and energy. Don’t necessarily have to be raw food, or even vegetarian, whatever works for you.
8. Keep A Journal
Write down you feelings, your ideas, your goals, your activity. Journaling is by far one of the most useful things I’ve done to change my life for the best. It works in such a silent, yet effective way. All you need is pen and paper.
9. Create And Keep A Morning Phrase
Whatever you say to yourself in the morning, it will most likely come true during the day. Why not taking advantage of it? Create a simple morning phrase and say it to yourself first thing in the morning. Is that simple.
10. Travel Far Away From Your Home
Traveling long distance is incredibly rewarding. It’s so exciting and full with unknown events. I only recently started to travel really far away from my home, but I do wonder how could I ever made it until now without this.
11. Learn To Take Risks
Your life may be so boring and fade because… err, you made it like this? When was the last time your tried something really difficult? When was the last time you challenged the odds doing something risky? Do it now.
12. Start Your Own Business
Be your own boss. Work your own hours. I know, it sounds so shallow, for you, who hate your job but still have to stay there because of that mortgage. Well, unless you make the first step, nothing is going to change. That’s for sure.
13. Change Your Work Space
Clean up your desk. Re-arrange furniture. Add some color to that space. Make the place where you work really enjoyable. So enjoyable that work there won’t be perceived as work anymore. It will be something you love to do.
14. Learn A New Language
Challenge your mind. Constantly. If you’re going to do number 10, you’re going to learn some new languages too. From my experience, learning a new language is a fantastic mind opener. Sometimes you don’t even have to travel there.
15. Find Reasons To Agree
Rather than disagree. We have this mindset of competition which makes constantly arguing over things. Well, stop that. You don’t have to force yourself into agreement, if it’s not the case, just trying to find some reasons will be enough.
16. Pay Yourself First
You can’t give something if you don’t have it. You can’t spread light onto others if you don’t have light from within. You can’t give wealth to others if you don’t have it for yourself first. Make yourself a service and pay yourself first.
17. Wake Up Early
This is not a habit, this is a lifestyle. Don’t just wake up early without a purpose. Be early. Be there before others. Look for opportunities and embrace them. Waking up early means keeping your eye open to every available opportunity.
18. Train Your Focus
Your focus is in fact your reality. Use it wisely. Train it constantly for it will enhance your reality in ways you never imagined. Keep your focus sharp as a razor blade and be prepared to experience life in fantastic shapes and colors.
19. Start A Blog
On whatever topic you want. Not only it will give you the opportunity to create something new and valuable but it will also bring new people into your life. Blogging is far more than a hype, is a personal development tool. A very good one.
20. Write An Ebook
You may think you don’t have a talent, but that’s completely wrong. And the easiest way to prove it wrong is to start writing an ebook. Any ebook. You pick the topic. It might be something you know or want to learn about. Write it. It’s fun.
21. Be Better, Not Perfect
Striving too much for perfection will ruin your life. It will wipe out all those little imperfections which are making you… human. Being better, on the other side, is rewarding. Look back at the yesterday you and just say: I’m better!
22. Stop Self Sabotage
You’ll be surprised by how much of a burden you can be to yourself. You are literally self sabotaging. Most of the time, unconsciously. If you have a long history of failure behind, that could mean you’ve become your worst enemy. Stop it.
23. Find Reasons To Love Your Life
Maybe life wasn’t fair with you. Yes, I know, I’ve been there: life is never fair. But it’s fantastic. It’s unique, unrepeatable, one of a kind, beautiful, simple, challenging, sweet, hard… Just take a step back and find reasons to love your life.
24. Try Something New
Maybe you’re sad because you’re bored. Have you ever thought about that? Just reach out and try something completely new. Go for a challenge, learn a new sport, pick a different restaurant or go for a comedy movie (if you’re the drama type). Just try it.
25. Avoid Fighting
Fighting is the biggest energy leak of your being. Trying to prove another guy wrong is so against your true nature. You’re here to acknowledge life’s wonders, not to prove anybody’s wrong. They’re not wrong, just have different opinions. And that’s part of life.
3 things that make a person
3 things that make a person
3 Things in life that once gone and never come back
Time, words, opportunity
3 Things in life that can destroy a person
Anger. pride, unforgiven
3 Things in life that you should never lose
Hope, peace, honesty
3 things in life that are most valuable
Love, Family & Friends, Kindness
3 things that are never certain
Dreams, success, fortune
3 things that make a person
Hardwork, sincerity, commitment
HAVE A NICE DAY

Wife/Girl Friend
Wife/Girl Friend
Wife is like a TV,
Girlfriend is like a MOBILE .
At home u watch TV,
But when u go out u take ur MOBILE.
No money, u sell the TV,
Got money u change ur MOBILE.
Sometimes u enjoy TV,
But most of the time u play with ur MOBILE.
TV is free for life,
But for the MOBILE , if you don't pay, the services will be terminated.
TV is big, bulky and most of the time old,
But the MOBILE is cute, slim, curvy and very portable.
Operational costs for TV is often acceptable,
But for the MOBILE it is often high and demanding.
TV has a remote,
MOBILE doesn't.
Most importantly, MOBILE is a two-way communication (u talk and listen),
But with the TV you MUST only listen (whether you want to or not).
Last but not least ..
TVs don't have viruses,
But MOBILEs often do!
![]()
Subscribe to:
Posts (Atom)